STORYMIRROR

मनुष्य...

मनुष्य आयुष्य हे एकदाच मिळते, ते फक्त जगण्यासाठी जगू नये त्याने देवाने दिलेल्या ह्या अमूल्य भेटीचा अपमान होईल ते आनंदाने आणि आस्वाद घेऊन जगावे जसे एक कलाकार आपल्या कला विश्वात जगतो. तरच हे विश्व सुखमय होईल

By किरण bp
 22


More marathi quote from किरण bp
1 Likes   0 Comments
5 Likes   2 Comments
5 Likes   3 Comments