STORYMIRROR

मनीच्या...

मनीच्या अनामिक भीतीला , का बरं कुरवळायचे ? नियतीच्या अदृश्य खेळीला , हसत सामोरं जायचे !! सुख दुःखाच्या क्षणांना , कसं बरं डावलायचे ? उन्हामध्ये सावलीला , सोबतच मिरवायचे !

By Savita Tupe
 308


More marathi quote from Savita Tupe
1 Likes   1 Comments
0 Likes   1 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments