“
मंग तुलाही माझ्या सारखच तुझ्यातच मिच-मी दिसेल ना...!
निस्वार्थ मनाचा धागा एखदा आपल्या दोन मनाला एकत्र करुनी बांधुनी बघ ना ग...
मग तुच बघ नजरे ने तुझ्या...
आपले दोन मन एकत्र झाल्या विना राहतीलच का
मी जेवडा तड़पडत असतो रात्र-दिस तुझ्या साठी
तेवडच तु पण माझ्या साठी एखदा तड़पडडुन बघ ना ग...
मंग तेव्हाच तर तुला माझ्या खर्या प्रेमाचा आर्थ नक्कीच समजेल ना ग...!
मंग तुलाही माझ्या सारखच तुझ्यातच मिच-मी दिसेल ना ग...!
🌍✍️
”