Pruthvi Asale
Literary Captain
65
Posts
3
Followers
-1
Following

⏰वक़्त का खास 💰होना जरूरी नहीं हैं, ⌛️ 💎खास लोगों 💞के लिए 🕰वक़्त होना जरूरी हैं,⏳ (indru)

Share with friends
Earned badges
See all

कडु सत्ये कोनाच्या ही मुला-बाळांवर तेवडाच हक्क अधिकार गाजवायचा असतो...! जेवड तुमच त्याच्याशी नाते-संबंध नावाच दोरकांड जोडलेल असत. मंग बाक़ी जेवड तुम्हीं कोनाला प्रेम- ज़िव्हाळा लावसाल ते सगळ समोरच्या वेक्तीच्या नज़रेत मोह-माया असते....! pruthvi Asale🌍👑✍️

चार मित्रांच्या फ़ोटो स्टेटसला लाऊन मैत्री दिवस साजरा करनारातला नाही मी... कारण... माझ्या जिवनात एक पण मित्र नाही...❓ जेवडे काही आहेत... तेवडे माझ्या काळजाचे तुकडे आहेत. 👬miss you Bhavano👬 pruthvi Asale🌍👑✍️

☸️ आमच्या जीवनातील अंधार कुर अमावश्यचा अंत तेव्हाच झाला जेव्हा... 14 एप्रिल 1891 साली महाद्वीप प्रज्ञासूर्य महामानवाचा जन्म झाला. तेव्हापासून आमच्यासाठी 365 दिवस फक्त द्वीप पौर्णिमाच असते pruthvi Asale🌍👑✍️

प्रिय जनांच्या ब्लॅक लिस्टमध्ये राहण्यापेक्षा शत्रूंच्या हिट लिस्ट मध्ये राह्याला आवडते मला . pruthvi Asale🌍👑✍️

तुझ्या जीवनात पण माझी लायकी येवडीच आहे. फक्त ~chat 💬 and everyone Delete ~🥡 pruthvi Asale 🌍👑✍️

आम्ही आशा गद्धार लोकांनवर विश्वास ठेऊन त्यांना आमच्या डोक्यावर बसवल होत ...! ज़्यांची लायकी गाड़वावर पण बसवाची नव्हती. pruthvi Asale🌍👑✍️

प्रेम तर तुझ्यावर आज भी तेवडच आहे . फ़र्क फक्त येवडाच आहे की... काल पर्येंन्त माझ्या शेब्दातुन प्रेम दर्शुन येत होत. आणि आता माझ्या नि:शेब्द स्तब्द देहात दडले आहे. pruthvi Asale🌍👑✍️

मानवी जीवन हे बहुरंगी आसले पाहिजे... अंतर मना मध्ये छल-कपट ठेऊन... रूप रंगीण केल्याने...? जीवन रंगीन होत नाही. pruthvi Asale🌍✍️

☝🏻माझ्या जिवनातील... प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट फक्त हा एकमेव चेहरा पाहुन होते. कोठ्यावधी जरी संकटे आली... माझ्या जीवनात तरी.. त्यांन वर एकमेव खात्री पुर्वक उपाय म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर ☝🏻 pruthvi Asale🌍✍️


Feed

Library

Write

Notification
Profile