⏰वक़्त का खास 💰होना जरूरी नहीं हैं, ⌛️ 💎खास लोगों 💞के लिए 🕰वक़्त होना जरूरी हैं,⏳ (indru)
Share with friends
दल बदलु नेत्यांना पायाखाली तुडऊया रावराजुर सर्कल मध्ये नवा इतिहास घडवूया... जनसामान्य जनतेचा जनसामान्य उमेदवार आपल्या मताधिकारातून निवडून देऊया, ही संधी पुन्हा मिळणार नाही... लोकशाही टिकवण्याचा.. आताच निर्धार करूया... –: जनसेवक :– PRUTHVI ASALE 🌏👑✍🏻
कडु सत्ये कोनाच्या ही मुला-बाळांवर तेवडाच हक्क अधिकार गाजवायचा असतो...! जेवड तुमच त्याच्याशी नाते-संबंध नावाच दोरकांड जोडलेल असत. मंग बाक़ी जेवड तुम्हीं कोनाला प्रेम- ज़िव्हाळा लावसाल ते सगळ समोरच्या वेक्तीच्या नज़रेत मोह-माया असते....! pruthvi Asale🌍👑✍️
चार मित्रांच्या फ़ोटो स्टेटसला लाऊन मैत्री दिवस साजरा करनारातला नाही मी... कारण... माझ्या जिवनात एक पण मित्र नाही...❓ जेवडे काही आहेत... तेवडे माझ्या काळजाचे तुकडे आहेत. 👬miss you Bhavano👬 pruthvi Asale🌍👑✍️
☸️ आमच्या जीवनातील अंधार कुर अमावश्यचा अंत तेव्हाच झाला जेव्हा... 14 एप्रिल 1891 साली महाद्वीप प्रज्ञासूर्य महामानवाचा जन्म झाला. तेव्हापासून आमच्यासाठी 365 दिवस फक्त द्वीप पौर्णिमाच असते pruthvi Asale🌍👑✍️
प्रिय जनांच्या ब्लॅक लिस्टमध्ये राहण्यापेक्षा शत्रूंच्या हिट लिस्ट मध्ये राह्याला आवडते मला . pruthvi Asale🌍👑✍️
आम्ही आशा गद्धार लोकांनवर विश्वास ठेऊन त्यांना आमच्या डोक्यावर बसवल होत ...! ज़्यांची लायकी गाड़वावर पण बसवाची नव्हती. pruthvi Asale🌍👑✍️
प्रेम तर तुझ्यावर आज भी तेवडच आहे . फ़र्क फक्त येवडाच आहे की... काल पर्येंन्त माझ्या शेब्दातुन प्रेम दर्शुन येत होत. आणि आता माझ्या नि:शेब्द स्तब्द देहात दडले आहे. pruthvi Asale🌍👑✍️