STORYMIRROR

मन मनास...

मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा ,स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा भरले आहे भावनांचे सरोवर प्रवाह कसा काढावा रंग प्रेमाचा ह्रूदयात भरलेला कूणीतरी ओंजळीत घेउन उधळावा.

By Tushar Desh
 390


More marathi quote from Tushar Desh
22 Likes   0 Comments