“
मन बहिवरून जावं असं
छोटस गाव माझं,
इवल्या इवल्या गावात
वसलीत सात मंदिरे.
आमच्या गावचं प्रसिद्ध
श्री महालक्ष्मी मंदिर,
श्री जोतिबा मंदिर,
मंदिरे पाहून होती परके स्तब्ध.
माझ्या घरासमोर फुलांची झाडे
गुलाबाची, मोगऱ्याची फुले,
करी गोळा गल्लीतली मुले,
सांजेला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडे.
”