“
मला नेहमी एकट रहावस वाटते
कारण
कधी कुणावर विश्र्वासच बसत नाही,
कधी कुणी आपलसं करून घेत नाही.
मनही आज गहीवरल्यासारख झालंय माझं........
जिथे काय खरं आणि काय खोटं?
याची ओळख करणे कठीण झाले,
पण
मनात आजही विश्वास आहे की जरी एकदा माझी वाट चुकली तर त्याला सुधारणारे माझे आईबाबा नेहमी माझ्या सोबत राहणार.
कधी न स्वतः चुकणार, न मला चुकू देणार.
- विचारधारा ( स्नेहा ).
”