STORYMIRROR

मला आठवतंय...

मला आठवतंय ते सारं साचलेलं.. भेटल्यावर बोलू म्हणून राहिलेलं.. भेटण्या अगोदरच्या क्षणांना वाचलेलं.. आणि भेटल्यावर स्वतःला मुकेपणात पाहिलेलं.. -©सागर_एक अथांग मन

By Sagar Dangle
 78


More marathi quote from Sagar Dangle
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments