STORYMIRROR
मिठी...
मिठी
तुझ्या...
मिठी...
“
मिठी
तुझ्या कुशीत
तुझ्याच उशीत
जिवन गाणे गात होतो,
आनंदाच्या लहरीमध्ये,
राहून राहून सुखावत होतो,
टेकले ओठांच्या पाकळ्या,
जणू गगनात भिजलो,
असाच श्वास स्वप्नात लाभो,
उठून पाहतो तर,
उशी अन मीच भेटलो.
श्री सुरेश.डी.पवार.
(कल्याण ठाणे)
”
37
More marathi quote from सुरेश पवार
Download StoryMirror App