“
मी का लिहीते ?
लिहीणे म्हणजे स्वतः व्यक्त होणे. लिहीण्यात स्वतः चे विचार व्यक्त केल्याचे समाधान मिळते. मला काय वाटते. ? एखादा प्रसंग पाहून, वा ऐकून ,वाचून त्या प्रसंगाचे तंतोतंत वर्णन करणे व ते दुस-यास वाचायला देणे .व दुस-याने ते वाचून
त्या लिखाणाचा आनंद घेणे .यात दोघांना समाधान मिळते.
आपण बरेच वाचतो. त्यातील आवडलेल्या वाचनाचा आनंद घेतो. तसेच बरेच विचार मनात घोळत असतात. तर त्या
”