STORYMIRROR
मैत्री
...
मैत्री
उधानलेल्या...
मैत्री
उधानल...
“
मैत्री
उधानलेल्या समुद्राच्या
बेधुंद लाटा
म्हणजे मैत्री...
जात धर्म भाषेची बंधने झुगारून
जोडलेल्या वाटा
म्हणजे मैत्री...
© सुनीता मधुकर पाटील ( मधुनिता )
”
131
More marathi quote from Sunita madhukar patil
Download StoryMirror App