STORYMIRROR

मैत्री...

मैत्री करताना जरा जपुन करावी, मित्र निवडताना जपुन निवडावेत.. त्याच कारण असं की,तुम्ही जेव्हा एखाद्याला आपला अत्यंत जवळचा मित्र मानता आणि त्याने आपल्यासोबत विश्वासघात केलाय,हे जेव्हा कळतं ना तेव्हा खुप त्रास होतो.. प्रत्येक नात्यात पारदर्शकता आणि विश्वास हा हवाच.. तेचं नातं टिकवण्याचं साधन आहे..

By Priyanka Chavan
 217


More marathi quote from Priyanka Chavan
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments