STORYMIRROR
मातृत्व...
मातृत्व
मातृत्व...
मातृत्व
मातृ...
“
मातृत्व
मातृत्व आहे एक जीवन प्रवास
आयुष्यातील एक संस्कार खास
घडवते नवी संस्कारी पिढी
निसर्गाने बहाल केलेली पदवी ठेवुन विश्वास.
© मधुनिता
”
536
More marathi quote from Sunita madhukar patil
Download StoryMirror App