STORYMIRROR

मांजर किती...

मांजर किती डोळे मिटून दूध पिले तरी सगळ्या जगाला माहित असत,,,ही म्हण आहे,,,,माणसाचही अगदी तसंच आहे.खाण्याचे दात वेगळे अन् दाखवण्याचे वेगळे.... पण दाताखाली एखादा दगड आला न कि कचकन खोट्या दिखाऊ पणाचा दात पडतो आणि माणसाचा अहंकारारूपी चेहरा जगासमोर येतो. 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 सविता जाधव ✍️

By Savita Jadhav
 3162


More marathi quote from Savita Jadhav
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments