Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
माझ्या...

माझ्या आरोग्याची चिंता आज तुला अशी का पडली ? जेव्हा हात आधाराचा देताना तुझी पावलं उंबऱ्यात अडली । मी आहे हो ठणठणीत अन स्वस्थ अगदी दिसतेय तशी, बांधून ठेवलीत अनुभवाची औषधं मी आज गाठीशी ।।

By प्रतिक्षा कदम
 56


More marathi quote from प्रतिक्षा कदम
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments