STORYMIRROR

लोक हजार...

लोक हजार त्रुटी काढतील रे पण माणसा... तू फक्त तुझंच ऐक आणि आधी स्वतःला तेवढं खुश ठेव ! इतरांचा प्रश्न तेव्हा येतो जेव्हा इतरांचा चांगला दृष्टिकोन तुझ्यात डोकावतो नि तुला तू आहेस तसा स्वीकारतो...!

By Varsha Shidore
 286


More marathi quote from Varsha Shidore
21 Likes   0 Comments