STORYMIRROR
लहानपणी...
लहानपणी खेळणी...
लहानपणी...
“
लहानपणी खेळणी खेळताना खेळण्याशी
किती तरी दिलखुलास गोष्टी करून जायचे..
मन रमवणारी खेळणी जरी अबोल असली
तरी बालपणीचे पहिले सोबती होते..
©®नमिता धिरज तांडेल..
”
51
More marathi quote from Namita Dhiraj Tandel
Download StoryMirror App