Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
लहान...

लहान मुलांचे हसणे निर्व्याज असते.बालांचे हसणे ओसंडून वाहणा-या धबधब्यासारखे असते. यौवनातले हसणे खळाळत्या नदीप्रमाणे असते.प्रौढांचे हसणे सागरासारखे धीरगंभीर असते. सौ मनीषा

By Manisha Awekar
 592


More marathi quote from Manisha Awekar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments