STORYMIRROR

कविता व्यक्...

कविता व्यक्त अव्यक्त भावनांना शब्दांचा साज सुख दुःखाच्या सोहळ्यांना कधी हळवी किनार तर कधी भरजरी झालर लेवून सजते कवितेचे रुप मनोहर... © मधुनिता

By Sunita madhukar patil
 109


More marathi quote from Sunita madhukar patil
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments