STORYMIRROR

"कुंपण" कधी...

"कुंपण" कधी कुणाशी बोलतांना,वागतांना नेहमी विचारांना ठेवावं लागतं बंधन मात्र मैत्री असं एकमेव आहे ठिकाण जिथे कधीच कशाचं मनाला नसतं कुंपण... ©®कल्पना सावळे...

By kalpana sawale
 158


More marathi quote from kalpana sawale
21 Likes   0 Comments