STORYMIRROR
कष्टकरी...
कष्टकरी माझा हा...
कष्टकरी...
“
कष्टकरी माझा हा शेतकरी राजा
तरी त्याच्या मालाला योग्य नाही भाव ,
श्रीमंत आणि सावकार पैसे कमवतात
शेतकऱ्यांच्या अन्नावर मारतात ताव .
© धनराज संदेश गमरे
”
242
More marathi quote from Dhanraj Gamare
Download StoryMirror App