Dhanraj Gamare
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

678
Posts
101
Followers
0
Following

Official Storymirror Account Of Writer / Poet Dhanraj Sandesh Gamare . Writer । Poet । Youtuber । Rapper Food Curator । Blogger । Editor Follow Me On Instagram : @dgbreakerofficial Please Subscribe My Youtube Channel For More Updates : Dhanraj Gamare

Share with friends
Earned badges
See all

जीवन एकदाच मिळाले आहे तर याची जाणीव ठेवून ध्येयपूर्तीसाठी योग्य मार्ग निवडून मार्गक्रमण केले पाहिजे . © धनराज संदेश गमरे

आपल्याला विचार मांडण्याचा अधिकार हा भारतीय संविधानाने दिला आहे . त्यामुळे आपण त्याचा वापर करून योग्य मत मांडले पाहिजे . © धनराज संदेश गमरे

प्रवास हा गरजेचा असतो जेणेकरून आपल्याला सर्व ठिकाणे माहिती पडतील . © धनराज संदेश गमरे

जीवन हे एक न सुटणारे कोडे आहे . © धनराज संदेश गमरे

निर्दोष लोकांसाठी दया आलीच पाहिजे . © धनराज संदेश गमरे

हंगाम हा शेतीचा आहे . © धनराज संदेश गमरे

प्रवास सुखाचा समाधानाचा होवो . © धनराज संदेश गमरे

ऐक्य आपल्या मैत्रीत ठेवावे . © धनराज संदेश गमरे

सकारात्मक विचार माणसाने करावा . © धनराज संदेश गमरे


Feed

Library

Write

Notification
Profile