STORYMIRROR

क्षणभर जरी...

क्षणभर जरी उघडली तुझ्या सहवासाच्या अत्तराची कुपी पुढचा येणारा प्रत्येक क्षण नक्कीच दरवळून जाईल सरिता कलढोणे

By Sarita Kaldhone
 164


More marathi quote from Sarita Kaldhone
16 Likes   0 Comments
9 Likes   0 Comments