STORYMIRROR

करोनाची...

करोनाची दुसरी लाट वार्याच्या वेगाने पसरत आहे, वाटले आता तरी लोक सुधारतील मोहमायेच्या लाटेस बाजूला सारण्यास! पण नाही रोज नवनवे काळे कृत्य समोर ठाकणार्याच बातम्या दिसतात सभोवताली! तरी आपण 'बी पॉझिटिव्ह'

By AnjalI Butley
 295


More marathi quote from AnjalI Butley
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments