Nominee for Author of the Year 2019,2020,2021,2022,2023,2024... https://awards.storymirror.com/author-of-the-year/marathi/author/3vq2vcg5 Experience Sharing, Learning from others... Enjoy life like Butterfly!!!
Share with friendsजागतिक वर्ष 'पौष्टीक भरड धान्य', जागतिक योग दिन हे भारताच्या प्रस्तावामुळे साजरे होतात, दोन्ही पारंपारीक भारतीय जिवनशैलीचाच भाग आहे! आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रसिद्धीमुळे भारतात आता सामान्यांना त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात हे सत्य आहे!
पौष्टीक भरड धान्याचे २०२३ हे जागतिक वर्ष आहे, गरिबांच्यि पौष्टीक भरड धान्याला प्रसिद्धी मिळताच आता भरड धान्य महाग झाले!
राष्ट्रीय उत्सव प्रत्येक नागरिकांना मानाचा, सन्मानाचा वाटेल तेंव्हाच खर्या अर्थाने स्वातंत्रासाठी लढलेल्यांचा सन्मान होईल!
पोस्टाच्या तिकिटाला असते एकच बाजू ज्यावर असते त्याची माहिती व मूल्य, पण पैशाला असतात दोन बाजू माहिती व मूल्य तपासाव्या लागतात दोन्ही बाजू!
एकदा कर्तव्य म्हणून काम केले की नेहमी कर्तव्य म्हणून कामे करावे लागतात व तीच आवड म्हटले की आवड निर्माण होते!!