Experience Sharing, Learning from others... Enjoy life like Butterfly!!!
Share with friendsनिसर्गावर आपण अवलंबुन आहे हे विसरुन कसे चालेल? पुर्णत्वाकडे वाटचाल करतांना निसर्गाच्या सर्व घटकांना ओळखा,आदर करा मग बघा कसा चमत्कार होतो!
स्वतःताची सत्ता स्वतःचा तयार करा व वेळोवेळी त्याचा योग्य वापर करा, बघा तो मरगळपणा कसा कोसो दूर पळतो तुमच्या पासून!
मुलींनो गुलाबी रंगातच अडकून राहु नका, तोडा ते बंधने व बघा सभोतालचे इंद्रधनुष्यातले सप्त रंग सामावुन घेण्या जीवनात आलेल्या विविधरंग्याना, विविधढंग्यांना!