“
कपाळावरच्या रेषा आणि हातावरच्या रेषा यांच्यात कोणताच सारखेपणा नसतो कारण कपाळावरच्या रेषा या चिंतेने उमटलेल्या असतात आणि हातावरच्या रेषा या नशिबाने. या दोन्ही रेषामध्ये कोणतीच ओळखी नसली तरी जेव्हा स्वतःकडून नकळत काही चुका होतात तेव्हा मात्र हातावरच्या रेषा कपाळावरच्या रेषाना मिळतातच.
”