“
कोणत्याही गोष्टीचा निष्कर्ष लावण्याआधी,
कोणतीही गोष्ट चूक की बरोबर हे ठरवण्याआधी,त्या गोष्टीचा विचार करा,सत्यता पडताळून पहा...
मगच त्या गोष्टीवर मत मांडा,कारण एक चुकीचा विचार... एखाद्याच्या आयुष्याची दिशा बदलून दिशाहीन करू शकतो...!!
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
सविता जाधव ✍️
”