STORYMIRROR
कळत...
कळत नकळत सारे...
कळत नकळत...
“
कळत नकळत सारे घडले
अनवधानाने काय हे घडून गेले
अन मी तुझ्या प्रेमात पडले
होते नव्हते ते अवसान हरवून बसले
--🍁तृप्ती थोरात-कळसे.
”
262
More marathi quote from Trupti Thorat- Kalse
Download StoryMirror App