Trupti Thorat- Kalse
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

288
Posts
34
Followers
8
Following

मी पेशाने फार्मासिस्ट आहे,लेखनाची प्रचंड आवड सवड काढून जोपासते. मराठी,हिंदी,इंग्रजी मधे लेखन करणे आवडते.

Share with friends
Earned badges
See all

बंद कलम की आहट गूंजती है कोरे कागज पे बनके अल्फ़ाज़ अन कहे लेते है अँगडाईया कविता पे

चौदा विद्या चौसष्ट कलांचा तू अधिनायक तू विघ्नेशा सकल जणांचा आवडता आरती करुनी वंदू गणेशा -🍁 तृप्ती थोरात- कळसे.

विषय - वैदोळी प्रेमात तुझ्या झाले मी वेडी सिर्फ तेरा ही छाया सुरुर जुळावी आपली लग्न बेडी खूदसे दिल हुआ फितूर -🍁 तृप्ती थोरात-कळसे.(मोशी पुणे)

सखे तूच माझी दाट गर्द हिरवळ तुझ्याच मुळे आहे ग माझ्या रूक्ष जीवनाला दरवळ -🍁 तृप्ती थोरात-कळसे.(मोशी पुणे)

परिस्थतीने ग्रासले जरी तुला न देईल अंतर कधी पाठीराखा मी ग तुझा भाऊ पवित्र नात आपल जगा मधी -🍁 तृप्ती थोरात- कळसे.(मोशी पुणे)

तू दूर जाताना जीव तळमळतो जणू श्वास माझा शरीर सोडून धावतो -🍁 तृप्ती थोरात- कळसे.(मोशी पुणे)

Change is a law of nature ... And everyone has to face this change ... This change is sometimes painful,beneficial and sometimes beautiful ... But change was inevitable... -🍁Trupti Thorat-Kalse.

तुम्हारे हुस्न के दीवाने बहुत रकीब होंगे जमाने मे पर हम जैसे सच्चे दिल से चाहने वाला मिलता है नसिब से (रकीब- प्रेमिका का दुसरा प्रेमी) -🍁 तृप्ती थोरात-कळसे.

अष्टमीच्या चंद्राने तर सारी रात्र मोहरली तुझ्या मोहक सौंदर्याने तर माझी झोपच उडवली -🍁 तृप्ती थोरात -कळसे.(मोशी पुणे)


Feed

Library

Write

Notification
Profile