“
कितीही घेतली उंच भरारी
अहंकार न येऊ द्यावा मनी
इथं नाही कोणी गरीब,श्रीमंत
एक दिवस सर्वांनाच व्हावे लागणार
या धरतीच्या मातीत समाविष्ट...!
या मातीचे राहा नेहमी ऋणी
कारण तिनेच दिला अन्न, वस्त्र, निवारा जगण्यासाठी.
तिचे ह्या उपकाराचे थोर मोल
नका देऊ तिला कधी दुय्यम स्थान...
”