STORYMIRROR

खोटा दिखावा...

खोटा दिखावा वारंवार सिध्द करावा लागतो,पण चांगुलपणा कधीच सिध्द करावा लागत नाही,तो आपोआपच आपल्या वागणुकीतून दिसतो, त्यासाठी फक्त आणि फक्त मनाचा निर्मळपणा, इतरांसाठी आदरभाव आणि स्वच्छ,प्रांजळ आणि निस्वार्थी भावना ठेवायला हवी. ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨ सविता जाधव ✍️

By Savita Jadhav
 625


More marathi quote from Savita Jadhav
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments