STORYMIRROR
कधी कधी...
कधी कधी...
कधी कधी...
“
कधी कधी नकारात्मक प्रतिसादही आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्यामुळे नकराने खचून जाता आपण त्यातून चांगलं काही घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरंतर आयुष्यातला प्रत्येक क्षण काही ना काही शिकवून जातो. आयुष्यात कधीच कोणतीच गोष्ट सहज प्राप्त होत नाही. अपार परिश्रमातून मिळणाऱ्या ध्येयपूर्तीचा आनंद शब्दांत वर्णिला जाऊ शकत नाही.
©अनुप्रिया🪄🪄
”
226
More marathi quote from Priya Shri
Download StoryMirror App