STORYMIRROR

कधी घातक...

कधी घातक कधी सुंदर स्वर तेव्हा होतो कातर संयमाने क्षण पार करावे वळणावर पुढे सारे धूसर कसोटीचे क्षण अचानक दबा धरून बसतो काळ शांत सुखद जरा म्हणता कोलाहल उठतो रानोमाळ

By Varash ABC
 17


More marathi quote from Varash ABC
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments