STORYMIRROR
काळोख्या...
काळोख्या...
काळोख्या...
“
काळोख्या रातीत
सख्या संगतीत
निघालो सहलीला
पण थोड्याच वेळात
आवाज वेगळे येती ऐकाया
झपाझप उचलली पाऊले
पोचलो ठिकाणी जाण्याच्या
सौ मनीषा आवेकर
”
104
More marathi quote from Manisha Awekar
Similar marathi quote from Horror
Download StoryMirror App