STORYMIRROR

काही...

काही लोकांना दुःखाला कवटाळून बसण्याची इतकी सवय असते की, ते दुःख काढून घेतल्याबरोबर त्यांच्या आयुष्यात एक भयाण पोकळी निर्माण होते, आणि ते पुन्हा दुःखी होऊन जातात. @वसीम रजा

By Gauspasha Shaikh
 41


More marathi quote from Gauspasha Shaikh
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments