STORYMIRROR

जर तुम्हाला...

जर तुम्हाला कुणाला प्रोत्साहन देता येत नसेल तर, निदान पुढे जाणाऱ्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करू नये... एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्याच्या कष्टाचे फळ मिळते, तेव्हा त्यांच्या आनंदात सहभागी व्हा,त्यांची उमेद,उत्साह वाढवा, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद कधीकधी आपल्याला देखील फार मोठं समाधान देऊन जातो. 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 सविता जाधव ✍️

By Savita Jadhav
 308


More marathi quote from Savita Jadhav
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments