STORYMIRROR

जर कुणी...

जर कुणी विचारल की आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं ,तर सरळ सांगा की जे गेलं ते कधी माझ नव्हतच आणि जे मिळालं ते देवांनी माझ्यासाठीच ठेवलं होत!

By Rushikesh Misar
 134


More marathi quote from Rushikesh Misar
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments

Similar marathi quote from Action