STORYMIRROR
जिथे कपटाचा...
जिथे कपटाचा...
जिथे कपटाचा...
“
जिथे कपटाचा लवलेशही नसतो, तिथेच 'समर्पणाला' अर्थ प्राप्त होतो; अन्यथा षड्यंत्राच्या जगात 'अर्पण' ही केवळ एक तडजोड ठरते.
शीतल केंद्रे
”
2
More marathi quote from shital kendre
Download StoryMirror App