STORYMIRROR

जेव्हा...

जेव्हा पक्षी जिवंत असतो तेव्हा तो मुंग्या खातो. जेव्हा पक्षी मरतो , मुंग्या त्याला खातात. एका झाडाच्या दहा लाख मॅचस्टिक (आगकाडी) बनवता येतात. परंतु कोट्यवधी झाडे जाळण्यासाठी फक्त एकाच मॅचस्टिक ची आवश्यकता आहे. परिस्थिती कोणत्याही वेळी बदलू शकते. या जीवनात कोणालाही कमी समजू नका किंवा दुखवू नका. तुम्ही आज सामर्थ्यवान असाल पण वेळ तुमच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे.

By ƦƲSӇƖƘESӇ M ƘAƊAM PATIL
 234


More marathi quote from ƦƲSӇƖƘESӇ M ƘAƊAM PATIL
18 Likes   0 Comments
21 Likes   0 Comments
22 Likes   0 Comments