STORYMIRROR

जे स्वतःला...

जे स्वतःला कधी प्रश्न करू शकत नाहीत, जे नेहमी स्वतःलाच महान समजतात, अश्या व्यक्तींपासून दोन हात लांब राहणंच चांगलं, त्यांना समजावून सांगणे म्हणजे, आपला अपमान आपल्या हाताने करणे होय!

By UTKARSH DURYODHANe
 321


More marathi quote from UTKARSH DURYODHANe
24 Likes   0 Comments
18 Likes   0 Comments
20 Likes   0 Comments