STORYMIRROR
...
जबाबदारीची अशी...
जबाबदारीची...
“
जबाबदारीची अशी व्याख्या आहे कि, जी वय बघत नाही.जबाबदारीला पेलण्याचे सामर्थ्य आहे का हे ही तिला दिसत नाही.साध्या स्वभावाला जबाबदारी त्रास पण देते.जबाबदारी हि व्याख्या फक्त आपले अस्तित्व विसरून जगायला शिकवते.
©️®️सौ. ऊज्वला रवींद्र राहणे
”
292
More marathi quote from Ujwala Rahane
Download StoryMirror App