STORYMIRROR

जात पात...

जात पात काही नसत हो !गावकुसातलया गल्लीपासून दिल्लीपर्यंत, चारचौघात ,चर्चा सत्रात,आणि भाषणात पकक रूजलेल हे वाक्य.आमच्या वर्मा वर प्रहार करतं काळजाला जाऊन भिडत जेव्हा महारांना आम्ही घरं विकत नाही अस उघडपणे कुणी जाहिर करतं आणि हो! तु जो कुणी असशिल तुझ्या हिमतीला काळा सलाम छुप्या अंधारात चोरून लपून चालणारी कारस्थान तू उघडपणे जाहिर केलीस .

By Anjali Bhalshankar
 28


More marathi quote from Anjali Bhalshankar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments