STORYMIRROR

हे मात्र न...

हे मात्र न कळे...! भाग एक सौंदर्य असते म्हणतात बघणाऱ्यांच्या डोळ्यात... प्रेम तर असते म्हणतात मात्र आंधळे! मग 'सौंदर्याच्या प्रेमात' पडणाऱ्यांच्या डोळ्यात... नेमके काय असते हे मात्र न कळे! 🌸🌸🌸🌸🌸🌸 काजल✍🏵

By kajal popat
 253


More marathi quote from kajal popat
11 Likes   0 Comments