हाती घेऊनि...

हाती घेऊनि लेखणी,घ्यावयास निघालो एक नवा बोध। अदृष्य असलेल्या जगी नसलेल्या वाटांचा शोध।। मदमत्सर भेदभाव सोडुनी हा क्रोध। लेखणीतून लेख उतरवतो मनी पेटलेल्या वेदनेंचा आक्रोश..... लेखणीतून लेख उतरवता मनी पेटलेल्या वेदनेंचा आक्रोश।। -अक्षय

By Akshay Varak
 7


More marathi quote from Akshay Varak
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments