STORYMIRROR
हातात...
हातात धरुनीया...
हातात...
“
हातात धरुनीया तान्हुल्याचा हात
दाखवी तेजरूपी जीवनाचा सार
वार्धक्यात मिळो हीच साथ
शेवटापर्यंत भरभक्कम आधार
--🍁तृप्ती थोरात-कळसे.
”
161
More marathi quote from Trupti Thorat- Kalse
Download StoryMirror App