STORYMIRROR

गर्जतो आहे...

गर्जतो आहे तो काळ्या मेघातून परतीचा वाटेवर जाताना वाटे वर डोळे लावून त्याच्या बसली आहे प्रियसी त्याची त्याचा प्रत्येक गार्ज आलाप आहे तिच्या विरहचा आणि धरतीला मृगधं करणाऱ्या अखेर च्या त्या सरींचा प्रमोद

By pramod moghe
 189


More marathi quote from pramod moghe
30 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments