STORYMIRROR

घर माझे...

घर माझे घरटे इवले, त्याला प्रेमाचा गिलावा बंध रेशमी नात्यांचे, त्यांना मायेचा ओलावा स्वप्ने हळवी मनीची, व्हावी साकार साऱ्यांची झरा वहावा सुखाचा, थारा दुःखास नसावा... ©मधुनिता

By Sunita madhukar patil
 145


More marathi quote from Sunita madhukar patil
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments