“
एखादी व्यक्ति असावी आपल्या आयुष्यात जी आपल्याला सोडून कधीच जाऊ नये अस आपल्याला नेहमी वाटत राहत.... मग परिस्थिति कोणतीही असो, माझ्या आयुष्यात माझ्यासाठी ती व्यक्ति म्हणजे, तू आहेस.…. जिला गमावन मला नाही सहन होणार...
मला तुझ्याकडू आयुष्यात काहीच नको... मी तुला कधीच काही मागणार नाही... कोणती अपेक्षा पण नाही....
तू आयुष्यभर एखाद्या अत्तरा सरखी रहा माझ्याजवळ... न दिसणारा...पण सतत जवळ असणारा....
”